अंग चोरले तरीही

Sudhakar Chodankar

21-07-2023 • 23分

भरवसा सर्वांवर नाही ठेवता येत. परंतु काहींच्या बाबतीत भरवसा असतो आपल्याला. माझे अनेक मित्र आहेत. प्रसंगानुरूप भेटत असतो आम्ही. त्यातले दोन तीन मित्र असे आहेत ते त्याघडीला कसे पेश होतील हे सांगता येत नाही. पण त्यावेळचे त्यांचे आमच्या सोबत असणे हे निश्चितच सर्वांना सहज खुशीचे आनंदाचे होणार याचा भरवसा असतो आम्हा सर्वांना. मग तो प्रसंग सुखाचा असो वा दु:खाचा. माझा भरवसा हा या आनंदाच्या स्थिति वर आहे. केवळ भक्तीपोटीच आनंदाची स्थिति सहज आहे. या भगवंताचे माझ्यात असणे, मग प्रसंग बाहयांगाने comfortable असो नसो या भगवंताचे माझ्यातले अस्तित्व हे सुखकारक, खुशीचे, आनंदाचे असणार हा भरवसा असतो माझा माझ्यावर. पण या भगवंताची परी कोणती असेल याचा काहीच थांगपत्ता नसतो मला. सर्व खुशीचे आनंदाचे सहजतेचे असेल हा भरवसा केवळ भक्तीतूनच निर्माण होतो. पण प्रकट होण्याची परी कोणती असेल हे माहीत नसते. म्हणून म्हणतो मी "अंग चोरले तरी भिजविते सख्याची लाट". भिजण्याचा भरवसा, पण कसा भिजेन याचा भरवसा नाही हेच प्रकट होतेय या एपिसोडमधून.

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message

お客様へのおすすめ

魂に目覚める「魔法の知恵袋」
魂に目覚める「魔法の知恵袋」
リアルスピリチュアリスト 橋本ゆみ
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
自己実現スピリチュアルコーチ 深田 小百合
こころメンテナンス
こころメンテナンス
氣功ヒーラー 吉村竜児
気づきは最大の癒やし
気づきは最大の癒やし
アトラクションカウンセラー 広田縁
仏教なもあみラジオ!
仏教なもあみラジオ!
西覚寺 伊川 大慶
音の巡礼
音の巡礼
pilgry of Sound
楽しくて楽になる
楽しくて楽になる
スタイリスト 高橋由光、クリエーター 永田祐也
禅Life フリーランス僧侶が教える心穏やかな生活
禅Life フリーランス僧侶が教える心穏やかな生活
禅インストラクター 曹洞宗僧侶 深澤亮道