जेणे बोले विठ्ठल डोले -
संतांचे सहज बोलणे हा त्यांच्या अलौकिक आंतरिक आनंदाचा सहज उत्सव असतो. किंबहुना त्यांच्या रूपाने भगवंतच साकार होत असतो. “ बोलू ऐसे बोले, जेणे बोले विठ्ठल डोले” या संत नामदेव महाराजांच्या शब्दातून मला जाणवतेय की प्रत्यक्ष पांडुरंगच डोलतोय त्यांच्या रूपाने. चला तर आपणही काहीसा फील घेऊ या आनंदाचा -