अब हरी है, मै नाहि-
परमेश्वराचे महान भक्त संत कबीर म्हणतात “अब हरी है, मै नाहि “ संत कबीर जे स्वताला “मी नाही” म्हणतात. जर मीच नाही तर “ अब हरी है मै नाही” हे ते कसे म्हणू शकतात? माझा आत्मविश्वास आहे की संत कबीर जे सांगत आहेत ते अंतिम सत्य आहे. तेच आता ऐकू या या एपिसोड मधून.