विश्व स्वधर्म सुर्ये पाहो –
संत ज्ञानेश्वर माऊली समग्र विश्वासाठी पसायदान मागते . आत्यंतिक कारुण्याने.“विश्व स्वधर्म सुर्ये पाहो “ हे मागणे का आहे तर दुरितांचे तिमिर म्हणजे त्यांचा अज्ञान रूपी अंध:कार नाहीसा होवो. पण अंधार आहे की नाही हे डोळे उघडल्याशिवाय कसे कळणार? आता माऊली माझे डोळे कसे उघडणार? मलाच हे करावे लागेल. हेच प्रकट होत आहे या एपिसोडमधून -