निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्ति- एके दिवशी नारदमहर्षि आत्यंतिक प्रेमाने नारायणाला विचारतात “ हे भगवंता, आपण कुठे रहाता ?“ तेव्हा भगवंत चटकन उत्तरतात “ अहो नारद महर्षि, जिथे माझेभक्त गायन करतात तिथे मी असतो”. मला प्रश्न पडतो जर भगवान नारायणाने मलाच प्रश्न विचारला“आता मला सांग, तू कुठे रहातोस?” मी सहजसांगेन मी तुझ्यातच असतो भगवंता “म्हणजे नेमके कुठे म्हणाल तर निवृत्ति नाथांचे शब्दओठावर येतील “ निवृत्ति तिष्ठतु एकरूप चित्ती-“ चला ऐकू, भक्ताचे वास्तव्य नेमके कुठे असते ते --