सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच भक्ताला येतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून.
निर्गुणाचे भेटी आलो सगुणासंगे-
सगुणाला सगुण भेटणे आपण नेहमी पहातो. निर्गुणाला निर्गुणाची भेट या विषयी बोलताही येत नाही. पण सगुण निर्गुणाला भेटणे हा अलौकिक अनुभव आहे. जो केवळ उत्कट भक्तीतूनच घडू शकतो. असाच अनुभव संत गोरा कुंभार यांना सद्गुरू संत नामदेव महाराज यांच्या कृपेने आला. हेच पाहू या एपिसोड मधून.