कामधेनू कामनाच नुरवी

Sudhakar Chodankar

17-11-2023 • 28分

दत्तप्रभुंच्या पाठीमागे गाय उभी असते. जिला सर्व कामना पुरवणारी म्हणून कामधेनू म्हटलं जाते. अशा किती कामना कराव्यात एखाद्याने आणि किती कामना पूर्ण व्हाव्यात कामधेनू कडून याला काही अंत आहे का? वास्तविक भक्ताच्या ठिकाणी कोणतीच कामना उरवतच नाही ती खरी कामधेनू. भक्ताला कामनांच्या पलीकडे , पुढे नेते ती कामधेनू. पहा गाय दत्तप्रभूंच्या पुढे नाही, मागे आहे. ते तर आधीच कामना विरहित आहेत. भक्त देखील असाच असतो. म्हणून तो प्रभूंचे महात्म्य गातो "कामधेनू उभी पाठीशी , कामनाच नुरवी " --- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message

お客様へのおすすめ

魂に目覚める「魔法の知恵袋」
魂に目覚める「魔法の知恵袋」
リアルスピリチュアリスト 橋本ゆみ
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
自己実現スピリチュアルコーチ 深田 小百合
こころメンテナンス
こころメンテナンス
氣功ヒーラー 吉村竜児
気づきは最大の癒やし
気づきは最大の癒やし
アトラクションカウンセラー 広田縁
音の巡礼
音の巡礼
pilgry of Sound
楽しくて楽になる
楽しくて楽になる
スタイリスト 高橋由光、クリエーター 永田祐也
仏教なもあみラジオ!
仏教なもあみラジオ!
西覚寺 伊川 大慶