फुलणे फुलांचे जगणे

Sudhakar Chodankar

28-07-2023 • 22分

खरे तर फुलांचे फुलणे हेच जगणे असते नाही का? किंबहुना फुलांच्या अस्तित्वाला "जगणे" म्हणणे देखील फार रुक्ष वाटते. किती सहज सुंदर असतात फुलं ! प्रगाढ शांतीत, सखोल मौनात असलेली ही फुलं, जणू क्षणा क्षणाला अभूतपूर्व सौदर्याचा उत्कट साक्षात्कार करून देतात नाही का ? म्हणूनच फुलांचे जगणे, दिसा मासाने मोजणे हास्यास्पद वाटते मला. किती काळ जगलो म्हणण्यात काहीच रस नाही. त्या पेक्षा किती उत्कटतेने किती सुंदरतेने , सहजतेने, निष्पाप, निरागस शांत स्वरूपाने रमलो हेच महत्वाचे नाही का ? फुलांच्या मौनातले हे बोल मला सातत्याने ऐकू येतात . तुम्हालाही हे बोल ऐकायचे आहे का ? तर मग पाहू या एपिसोड " फुलणे फुलांचे जगणे ".

--- Send in a voice message: https://podcasters.spotify.com/pod/show/sudhakar-chodankar/message

お客様へのおすすめ

魂に目覚める「魔法の知恵袋」
魂に目覚める「魔法の知恵袋」
リアルスピリチュアリスト 橋本ゆみ
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
深田小百合の引き寄せ Happy ティータイム
自己実現スピリチュアルコーチ 深田 小百合
こころメンテナンス
こころメンテナンス
氣功ヒーラー 吉村竜児
気づきは最大の癒やし
気づきは最大の癒やし
アトラクションカウンセラー 広田縁
仏教なもあみラジオ!
仏教なもあみラジオ!
西覚寺 伊川 大慶
音の巡礼
音の巡礼
pilgry of Sound
Unfiltered Podcast
Unfiltered Podcast
Unfiltered Radio